By  
on  

‘मला सायको महिला आवडतात...’ मिलिंदच्या या विधानाने मलायकाही अवाक

सुपरफिट मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आताही त्याच्या विधानाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मिलिंदने त्याला कशा प्रकारच्या महिला आवडतात याबाबत खुलासा केला आहे. मिलिंदच्या या खुलाश्याने मलायला अरोराही अवाक झाली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MTV India (@mtvindia)

 

मलायका आणि मिलिंद दोघेही ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या शोचे परिक्षक आहेत. या दरम्यान आकर्षक स्त्रीविषयी बोलताना मिलिंद म्हणाला, ‘ती सायको असली पाहिजे.’ हे ऐकताच बॅकग्राऊंडला हसण्याचा आवाज आला. ‘तिथे कोण हसत आहे? ते क्रुचे लोक आहेत का?’ असा प्रश्न मिलिंदने विचारला तर मलायका म्हणाली, ‘माझ्यासोबत त्यांनाही धक्का बसला आहे.’ मिलिंद अलीकडेच सिटी स्कॅनच्या पोस्टने चर्चेत आला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive