चेंबूर येथील निवासस्थानी पोहचलं कृष्णा राज कपूर याचं पार्थिव; अंतिम दर्शनाला सुरुवात

By  
on  

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं पार्थिव त्यांच्या चेंबूर स्थित घरी पोहचलं असून कुटुंबिय आणि सेलिब्रिटींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली आहे.

 

कृष्णा राज कपूर यांचं पार्थिव त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी आणण्यात आलं आहे.

 

मोठा मुलगा रणधीर कपूर आणि मुलगी रीमा जैनसुध्दा  पोहचल्या आहेत.

 

नात करिना कपूरसुध्दा पोहचली आहे.

 

Recommended

Loading...
Share