By  
on  

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी शेअर केले लतादीदींसोबतचे हे खास फोटो

आज गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. आपल्या आवाजाने जगाला मोहिनी घालणा-या लतादीदींवर आज जणू शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनीही लतादीदींसोबतचे खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

‘प्रिय दीदी आत्या माझ्या व माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ आजपर्यंत आम्हाला दिलेल्या प्रत्येक सुरेल गाण्यासाठी तुमचे खुप आभार.’ पद्मिनी यांचे वडील पंढरीनाथ हे लतादीदींचे नात्याने भाऊ लागत होते. त्यामुळे या दोन्ही घरांमध्ये उत्तम संबंध आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive