कृष्णा राज कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार

By  
on  

कृष्णा राज कपूर यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली .त्यांच्या पार्थिवाला त्यांची मुलं राजीव कपूर आणि रणधीर कपूर यांनी खांदा दिला आहे. तर ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असल्याने ते आईच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत.

चेंबूर येथील स्मशानभूमीत कृष्णा राज कपूर यांच्यावर अंतिम संस्कार होत आहेत. संपूर्ण कपूर कुटुंबियासोबत अनेक सेलिब्रिटीसुध्दा उपस्थित आहेत.

Recommended

Loading...
Share