ट्रोल झाल्यामुळे ‘त्या’ ब्रॅण्डशी अमिताभ यांनी करार मोडला

By  
on  

आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. पण या दरम्यानच आणखी एक बातमी समोर येताना दिसते आहे. नेटिझन्सनी ट्रोल केल्यानंतर अमिताभ यांनी कमला पसंद पानमसालासोबतचा करार मोडला आहे. या अ‍ॅडसाठी घेतलेलं मानधनही त्यांनी परत केलं आहे. 

 

आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ यांनी मागील आठवड्यातच या ब्रॅण्डपासून वेगळं होत असल्याची माहिती दिली आहे. ही अ‍ॅड ऑन एअर गेल्यानंतर अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नापसंती व्यक्त केली होती.

Recommended

Loading...
Share