‘सुर्यवंशीचं’ पहिलं गाणं ‘आईला रे आईला’ चा टीजर आला समोर, पाहा व्हिडियो

By  
on  

या वर्षी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सुर्यवंशी’ हा मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. या ५ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या सिनेमातील पहिल्या वहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

हा टीझर शेअर करत ‘येत्या दिवाळीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हे कॅप्शन दिलं आहे. 4 मिनिटांच्या ट्रेलरमुळे या सिनेमाची उत्सुकता ट्रेलरमुळे जास्त वाढली होती. पण करोना काळात लॉकडाऊन लागल्याने या सिनेमाच्या डेट्स पुढे गेल्या होत्या.

Recommended

Loading...
Share