By  
on  

कर्ता करे न कर सके शिव करे सो होय! अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' 2 चा फर्स्ट लुक

'ओह माय गॉड' या खिलाडी कुमारच्या  सुपरहिट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रावरुन ही खुशखबर चाहत्यांना दिलीय. सोशल मिडीयावरुन त्याने ह्या सिनेमाचा फर्स्ट लुक चाहत्यांशी शेअर केलाय. महत्त्वाचं म्हणजे हरहुन्नरी अभिनेते पंकज त्रिपाठीसुध्दा 'ओह माय गॉड'-2 सिनेमात अक्षयसोबत झलकणार आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Recommended

PeepingMoon Exclusive