By  
on  

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना करोनाची लागण, शेअर केली पोस्ट

अभिनयातून राजकारणात करिअरची नवी इनिंग सुरु केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये उर्मिला म्हणतात, ‘ 'मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी ठिक असून राहत्या घरी क्वारंटाईन आहे.

 

 

मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी प्रत्येकाने कोरोना चाचणी करा. यासोबतच दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या.' मागील वर्षी उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive