By  
on  

नवराई माझी लाडाची गं! अंकिता लोखंडेचं महाराष्ट्रीयन पध्दतीने होणार लग्न

हिंदी मालिकाविश्वातील  प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंड ही बॉयफ्रेंड विकी जैन याच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं  होतं. त्यात अंकिताच्या बॅचलरेट पार्टीने भर घातली. मग सर्वांनीच ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं.

 पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त असं हटके कॅप्शन देत अंकिताचा पती विकीने सोशल मिडीयावर लग्नाच्या आधीच्या विधींदरम्यानचे हे मनमोहक क्षण चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Jain (@jainvick)

 

अंकिताचं मराठमोळया लुकच्या प्रेमात चाहते पडले आहेत. हिरवा चुडा, पैठणी साडी, नाकात नथ. कपाळावर मुंडावळ्यांमुळं अंकिताचं सौंदर्य खुलून आलं आहे. हा मराठमोळा साज तिच्या चाहत्यांनाही आवडला असून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive