By  
on  

तब्बल २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा मुकूट

भारतासाठी पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण आला आहे. ‘मिस युनिवर्स 2021’च्या मुकूटावर  भारताची सौंदर्यवती हरनाझ सिंधूनं आपलं नाव कोरलंय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.

 

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. ती एक पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive