कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज यांचं निधन

By  
on  

भारतातील कथ्थक सम्राट अशी ओळख असणारे व  पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे. रविवारी मध्यरात्री हदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिरजू महाराज यांच्या निधनाची वार्ता दिली. 

 

 

 

Recommended

Loading...
Share