By  
on  

Photos: एखाद्या परिकथेसारखीच आहे केरळच्या फुगे विकणा-या किस्बूची गोष्ट

सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात कधी काय होईल याचा नेम नसतो. इथे कुणीही कधीही स्टार बनू शकतो. तळागाळातील अनेक लोकांना त्यांच्या टॅलेंण्टमुळे घराघरांत आणि नेटक-यांच्या मनामनात स्थान देण्याची ताकद सोशल मिडीयामध्ये आहे. लहानपणी आपण अनेक परीकथेतल्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्याचं आपल्याला नेहमीच अप्रूप वाटलं आहे. पण नुकतंच या परीकथेसारखीच एक खरीखुरी कहाणी एका गरीब मुलीच्या आयुष्यात घडलीय. तुम्हालासुध्दा ती ऐकून व पाहून आश्चर्याचा धक्का बसेल आणि सोशल मिडीयाची ताकद लक्षात येईल. 

 

केरळच्या रस्त्यांवर फुगे विकणारी एक गरीब सर्वसाधारण मुलीचे मेकओव्हरनंतरचे फोटो सोशल मिडीयावर व्हारल झाले आणि पाहता पाहता ती रातोरात स्टार झाली. या मुलीचं नाव किसबू असं आहे. किसबू मंदिराजवळ फुगे विकत असताना फोटोग्राफर अर्जुन कृष्णनने तिला पाहिलं. त्याने त्यानंतर त्याने किसबूचे काही फोटो काढले. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला, मग त्याने तिचं रितसर मेकओव्हर करुन घेतलं आणि मग सुंदर फोटोशूट केलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

 

एखाद्या अनुभवी मॉडेललाही टक्कर देणारं फुगेविक्रेत्या किस्बूचं हे फोटोशूट आहे.

हे फोटोशूट खुप व्हारल होत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive