By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला करोनाची लागण

देशभरात आता करोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होतेय. जनजीवन पूर्वपदावर आलंय. हळूहळू परिस्तिती सामान्य होऊ पाहतेय. मात्र अशातच एक चिंताजनक बातमी समोर येतेय ती काहींना करोनाची लागण झाल्याची. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेत्री लारा दत्ता. लारा दत्ताची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याची माहिती स्वतः लारानं दिली नाही. मात्र काही रिपोर्ट्सच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive