By  
on  

पाहा Photo: रडणा-या तैमूरची समजूत घालताना दिसली आई करिना कपूर

बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान यांचा लाडला तैमूर अली खानला आपण नेहमीच प्रसिध्दी माध्यमांसमोर बिनधास्त वावरताना आणि हसत-खेळत सामोरं जाताना पाहतो. पण नुकताच तैमूरच्या शाळेत स्पोर्टस् डे होता, पण हा दिवस तो जास्त एन्जॉय करु शकला नाही असंच दिसलं. तैमूरच्या या स्पेशल डेसाठी त्याची आई करिना कपूर खास उपस्थित होती. पण तैमूरची धावण्याची स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच तो अचानक काेणत्यातरी कारणास्तव रडू लागला. आपल्या शिक्षिकेचं पण ऐकायला तो तयार नव्हता. मग आई करिनाने पुढे येऊन त्याची छान समजूत घातली, मग काय हे छोटे नवाबसुध्दा रडू विसरुन आईसोबत धावू लागले.

स्पोर्ट्स डे ला मित्र-मैत्रिणी आणि सोबत तैमूर . रडणा-या तैमूरला समजावताना त्याची शिक्षिका

लाडक्या तैमूरसोबत संवाद साधताना आई करिना कपूर खान

आई  करिनाने समजूत घातल्यानंतर छोटे नवाब  तैमूर सावरला आणि धावायला तयार झाला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive