By  
on  

पाहा Photo : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अडकले लग्नबंधनात, लग्नाचे फोटो पाहुन तुमची नजर हटणार नाही

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईतील पाली हिल येथे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडलाय.

यावेळी खास शाही पेहरावात रणबीर - आलिया दिसले. 

 दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो नुकतेच समोर आलेत. स्वत: आलियाने सोशल मिडीयावर हे फोटो शेयर केले आहेत. 

या पोस्टमध्ये आलियाने रणबीरसोबतच्या नात्याविषयी आणि त्यांच्या लग्नाविषयी खास पोस्ट देखील लिहीली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive