By  
on  

गोलमाल फेम प्रसिध्द अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन, स्वानंद किरकिरेंनी सोशल मिडीयावरुन दिली माहिती

बॉलिवूडमधून एक दुखद बातमी समोर येत आहे. अमोल पालेकर अभिनीत  गोलमाल या लोकप्रिय सिनेमात रत्नाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आणि प्रसिध्द टीव्ही प्रेझेंटर  मंजू सिंह यांचं निधन झालं आहे. सूत्रांनुसार  हार्टअटॅकमुळे मंजू यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिध्द गीतकार स्वानंद किरकिरे यांनी सोशल मिडीयाद्वारे ही दुखद बातमी सांगितली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive