प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन

By  
on  

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं.  वयाच्या ८३ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. टी.रामाराव अनेक दिवसांपासून आजारी होते. मागच्या काही दिव होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

 . अभिनेता अनुपम खेर यांनी टी रामा राव यांच्या कुटुंबीयांकडून जारी करण्यात आलेलं स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली.

Recommended

Loading...
Share