बॉलिवूड अभिनेता आमिर खानने मुलगा आझादसह हापूस आंब्यावर मारला ताव

By  
on  

उन्हाळा आला म्हटलं की, हापूस आंब्यांचा हवाहवास सीझन येतोच. गोड, रसाळ हापूस आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. प्रत्येक घरी आणि कुटुंबात उन्हाळ्यात आंबे हमखास घरी येतात.या आंब्याची चव चाखण्याची मजाच काही और. याला सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाहीत. अलिकडेच बॉलिवूडचा मि. परफेक्शिस्ट अभिनेता आमिर खानने आपला मुलगा आझादसह घरी हापूस आंब्यावर मनसोक्त ताव मारला. दोघांचे आंबे खातानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

 

Recommended

Loading...
Share