प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हार्ट अटॅक, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

By  
on  

प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हदयविकाराचा झटका आला असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूविभागात उपचार सुरु आहेत. जीम मध्ये वर्कआऊट करताना त्यांना हदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. 

 ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे राजू श्रीवास्तव नावारूपाला आले.

Recommended

Loading...
Share