प्रियांका-निकने किस करत रोमॅंटिक मूडमध्ये केलं नवीन वर्षाचं स्वागत, व्हिडिओ झाला व्हायरल

By  
on  

प्रियांका अणि निक हे न्युली मॅरीड कपल सध्या स्वित्झर्लंडमध्ये हनीमून एंजॉय करत आहेत. स्वित्झर्लंडमधील बर्फाळ टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-निकचा रोमांस चांगलाच बहरला आहे.
स्वित्झर्लंडमध्ये प्रियांका आणि निकचे कुटुंबियही त्यांच्यासोबत आहेत. प्रियांका आणि निक आनि त्यांचे कुटुंबिय हा ‘फॅमिली टाईम चांगलाच एंजॉय करताना दिसत आहेत.

[video width="640" height="640" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/nickjonas_50049433_1163584990482031_3390630982292865024_n-1.mp4"][/video]

नवीन वर्षाच्या स्वागतावेळी निक आनि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ३१ इव्हच्या पार्टीवेळी बरोबर 12 वाजता निकने प्रियांकाला किस केलं. हा व्हिडिओ निकने त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.


या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर फटाके फुटताना आणि आतीषबाजी होताना दिसून येत आहे. यावेळी निकने प्रियांकाला किस करत नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे.

Recommended

Loading...
Share