By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना करोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना करोनाची लागण झाली आहे. किरण खेर यांनी ट्विट करत याबाबचटी माहिती दिली. किरण खेर यांनी ट्वीट करून करोना झाल्याची माहिती दिली. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्या,” असं किरण यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट पाहून त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

किरण यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशातच आता त्यांना करोना झाला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive