By  
on  

‘परिणीता’, ‘मर्दानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. आजमपहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.काही दिवसांपूर्वीच प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं.

प्रदीप सरकार यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘परिणीता’, ‘लगा चुनरी में दाग’, ‘हेलिकॉप्टर इला’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive