आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या रिसेप्शला सेलिब्रिटींची मांदियाळी

By  
on  

देशातील सर्वात मोठे उद्योगपी आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा सुपूत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या शाही लग्नसोहळ्याची धामधूम गेले दोन दिवस सुरु होती. या लग्नसोहळ्यासाठी व वधू-वरांना आशर्वाद देण्यासाठी अवघं बॉलिवूड अवतरलं.

आकाश आणि श्लोका दोघंही मेड फॉर इच अदर असेच दिसत होते.

आकाशने रिसेप्शनसाठी खास भारतीय पेहराव केला होता तर गोल्डन कलरच्या लेहंगा चोलीमध्ये श्लोका खुप खुलून दिसत होती.

अक्षय कुमार आणि ट्विकल या सुंदर जोडीसोबत एव्हरग्रीन ब्युटी रेखा

 

अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत आराध्या बच्चन यांचा गोड फॅमिली फोटो

डेव्हिड धवन आणि त्यांची पत्नी यांच्यासोबत वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलालने या रिसेप्शनसाठी हजेरी लावल्याने सर्वांच्याच बुवया उचावल्या होत्या.

ब-याच महिन्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे एखाद्या सोहळ्यासाठी उपस्थित होती.

Recommended

Share