By  
on  

जेव्हा रणवीरला सापडते दीपिका नंबर २, अशी होती त्याची प्रतिक्रिया

दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे चाहते जगभर आहेत. त्यामुळेच जगभरातील माध्यमांचं लक्ष दीपिकाकडे असतं. दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नुकताच खोवला गेला आहे. लंडनच्या मादाम तुसाद म्यूझियममध्ये दीपिकाचा मेणाचा पुतळा उभारला गेला आहे. या पुतळयाचं अनावरण खुद्द दीपिकाने केलं. यावेळी रणवीर आणि दीपिकाच्या घरचेही उपस्थित होते. या पुतळयावर दीपिकाने २०१६मधील आयफा पुरस्कार सोहळयावेळी घातलेला लेहंगा आहे.
पुतळा अनावरणानंतर रणवीर बराच काळ एकटक पहात होता. दोन्ही दीपिकांमधील सर्वात सुंदर कोण आहे, याचा निर्णय घेण त्याला सोपं नव्हतं असंच दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bu-6Tjpg6OI/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/Bu-4P_JgTd5/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive