By  
on  

आई वडिलांनी बालपणीचा हा क्यूट व्हिडियो शेअर करत दिल्या आलियाला शुभेच्छा

अत्यंत कमी वयात यशाचं शिखर सर करणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ला ओळखलं जातं. आलियाच्या करीअरचे तारे सध्या उंचावर आहेतच. पण आलियाचं पर्सनल आयुष्यही सध्या तितकच चर्चेत आहे. आलियाचा आज २३ वा वाढदिवस आहे.
अशा वेळी आलियाला महेश भट्ट आणि सोनी राजदान यांनीही हटके पद्धतीने विश केलं आहे. महेश यांनी आलियासोबतचा गोड व्हिडियो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर आई सोनी राजदान यांनी आलियासोबतचा फ़ोटो शेअर केला आहे. महेश यांनी आलियाचा लहानपणीचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यात आलिया खुप क्यूट दिसत असून नुकतीच बोलायला शिकली असावी असं वाटत आहे. आलियाचा बॉयफ़्रेंड रणबीरनेही आलियाला मध्यरात्री घरी जाऊन विश केलं आहे.

https://www.instagram.com/p/BvAzQsAnyxb/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/BvA5Nkog0SA/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive