By  
on  

आजारपणानंतर इरफान पुन्हा झाला स्पॉट , दिसली अशी झलक

इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर इरफान परदेशी उपचार घेत होता. पण इरफ़ान सध्या परतला आहे. तो परतल्यानंतर इंग्लिश मीडियम २च्या शुटींगला सुरूवात करणार असल्याचं समजलं आहे. साधारणत: डिसेंबरमध्ये या सिनेमाच्या शुटींगला सुरूवात होईल. अलीकडेच मुंबई विमानतळावर इरफान स्पॉट झाला. पण फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढू नयेत यासाठी  इरफानने त्याचा चेहरा झाकला होता. फोटोग्राफर्सनासुध्दा त्याने फोटो काढून देण्यास मनाई केली.

Recommended

PeepingMoon Exclusive