By  
on  

फ़ॉर्मल लूक, चेह-यावर ‘Swag’, तैमूरचा नवा लूक पाहिलात का?

सध्या तैमुरला जितकी प्रसिद्धी मिळत आहे तितकी इतक्या कमी कोणात्याच स्टार किडच्या वाट्याला आली नाही. गोंडस लूकमुळे तैमुर कॅमे-यांचं लक्ष सहज वेधून घेतो. तैमुरच्या फोटो आणि व्हिडियोजना व्ह्यूजदेखील भरपूर मिळतात. नेहमीच फोटो जर्नलिस्टच्या गराड्यात वावरणा-या तैमूरची प्रसिध्दी इतकी टोकाला गेलीय, की चक्क त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा खेळण्यातला बाहुला बाजारात विकायला ठेवण्यातला आला.

आता तैमुरचा आणखी एक लूक समोर आला आहे. या नव्या लूकमुळे तैमुर पुन्हा एकदा मीडियाच्या रडारवर आला आहे. तैमुर अलीकडे फ़ॉर्मल लूकमध्ये दिसून आला. निळ्या शर्टमध्ये हा खुपच क्यूट दिसत आहे. केसांची स्पाईक हेअर स्टाईल केलेल्या तैमुरच्या चेह-यावरील गोंडस हास्य मात्र ग़ायब होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive