By  
on  

रणवीर आणि रणबीर एकत्र थिरकले या गाण्यावर, पाहा व्हिडियो

रणवीर आणि रणबीर यांना जोडणारा समान धागा म्हणजे दीपिका पदुकोण. पण नुकतीच या दोघांमधील धमाल केमेस्ट्रीचा अनुभव करणलाही आल. विशेष म्हणजे दीपिकाच्या अनुपस्थितीतही आपल्यातील उत्तम केमेस्ट्री या दोघांनी दाखवून दिली. करण जोहरच्या ‘कलंक’ सिनेमातील एका गाण्यावर या जोडीने अलीकडेच ठुमके लावले. विशेष म्हणजे करणने त्यांचा हा डान्स सोशल मिडियावर अपलोड करताच यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव झाला. फिल्म फेयर अवॉर्ड्सनंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकत्र आल्यानंतर हा व्हिडियो बनवला गेला आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1109537881306120194

https://twitter.com/karanjohar/status/1109530987233452036

Recommended

PeepingMoon Exclusive