By  
on  

करण जोहरने चाहत्यांना दिलं नवं चॅलेंज, 'स्टुडंट ऑफ द इयर २'चं टीजर पोस्टर रिलीज

करण जोहरच्या धर्मा प्रॉड्क्शनच्या बॅनर खाली बनलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’चं टीजर पोस्टर रिलीज झालं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करत आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा ट्रेलर १२ एप्रिलला रिलीज होणार आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1115834328163004416

टायगरने हे पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, ‘तुम्ही परत यायला तयार आहात? यावेळी माझ्यासोबत. या पोस्टरमध्ये टायगर कॉलेजच्या गेटवर दिसत आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी पहिल्या भागातून प्रेक्षकांची मनं जिकल्यानंतर आता एक फ्रेश स्टारकास्ट या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत.

https://www.instagram.com/p/BwEKYW-gPwa/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive