By  
on  

‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या पोस्टरवर टायगर श्रॉफचा दिसला ‘कूल’ अंदाज

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधील टायगर श्रॉफ चा लूक समोर आला आहे. व्हाईट टी शर्ट आणि डेनिम जॅकेटमधील टायगर कूल दिसत आहे. त्याच्या हातात स्टायलिश सॅक देखील आहे. टायगरच्या लूक नंतर आता तारा सुतारिया आणि अनन्या पांडेच्या लूकचा चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

https://www.instagram.com/p/BwEX9mdnkzX/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive