By  
on  

या दिवशी अक्षय-करिना देणार प्रेक्षकांना 'गुड न्यूज'

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला अक्षय कुमार आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित 'गुड न्यूज' सिनेमा यावर्षी डिसेंबर अखेर म्हणजे 27 डिसेंबर 2020  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

अक्षय कुमारने याबाबतची अधिकृत माहिती इन्स्टाग्रामवरुन नुकतीच दिली. केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहयोगाने या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे. अक्षय आणि करिनासोबतच या सिनेमात कियारा अडवाणी, दिलजीत दोसांज हे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. पुढच्याच वर्षी 27 डिसेंबर 2020 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

https://www.instagram.com/p/BwwW14NHQBH/?utm_source=ig_web_copy_link

सर्वांनाच आता ब-याच वर्षानंतर ‘गुड न्यूज’द्वारे करिना आणि अक्षयच्या ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीची उत्सुकता लागून राहिली आहे. नुकतंच या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive