‘SOTY2’ मधील तिसरं गाणं ‘हुक अप तू कर लेना’चा टीजर रिलीज

By  
on  

आगामी ‘SOTY2’या सिनेमाची चर्चा जोर धरू लागली आहे. या सिनेमात पहिल्या भागातील कलाकारही दिसणार असल्याची चर्चा आहे. आता आलिया आणि टायगर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘हूक अप तू कर लेना’ या गाण्याचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या गाण्यात टायगर आणि आलियाची सिझलिंग केमिस्ट्री दिसत आहे. ब्लू ड्रेसमधील आलिया या टीजरमध्ये खुप हॉट दिसत आहे. तर टायगरही या गाण्यात सिक्स पॅक फ्लाँट करताना दिसत आहे. . ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत. येत्या 10 मे रोजी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा करण जोहरची निर्मिती असलेला फ्रेश सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/p/Bwwiky4nPOL/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Loading...
Share