पंतप्रधान मोदींना केलेल्या ट्वीटमध्ये पाहा काय म्हणतात ऋषी कपूर

By  
on  

अलीकडेच लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या पक्षाला बहुमत प्राप्त झालं आहे. यादरम्यान अमेरिकेत उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांनी पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी यांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. या ट्वीट्मध्ये ते म्हणतात,

https://twitter.com/chintskap/status/1132733422080798720

पुन्हा एकदा निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया भारतात मोफत शिक्षण आणि आरोग्यसंबंधी उपाययोजना यावर काम करावं. या कामाला आतापासून सुरुवात झाली तर आपण एक दिवस यात नक्की यश मिळवू.’ दुस-या एका ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘मी जास्त बोललो असेन तर मला क्षमा करा. पण एक नागरिक असल्यामुळे यविषयी बोलणं मी माझं कर्तव्य समजतो’.

https://twitter.com/chintskap/status/1132744956194557952

Recommended

Loading...
Share