By  
on  

आजोबांच्या आठवणीत न्यासा झाली भावूक, वडिलांनी दिला आधार

अभिनेता अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांचं नुकतंच निधन झालं. आज मुंबईच्या इस्कॉन मंदिरात वीरू देवगण यांची प्रेअर मीट पार पाडली. यावेळी देवगण कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. यावेळी अजय देवगणची मुलगी न्यासा आजोबांच्या आठवणीने भावूक झालेली दिसली. या प्रेअर मीटमध्ये न्यासाला अश्रू अनावर झाले. यावेळी अजयने तिला आधार देत बाहेर आणलं. वीरू देवगण हे बॉलीवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक होते. त्यांनी ऐंशीहून अधिक सिनेमांमध्ये अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive