ब्रेक अपच्या सगळ्या अफवांना मागे सारत, दिशा-टायगर डिनर डेटसाठी एकत्र

By  
on  

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी हे बॉलिवूडमधील क्युट कपल कायम लाईम लाईटमध्ये असतं. पण त्यांच्या अफेअरपेक्षा ब्रेकअपची चर्चाच जास्त होत असते. मागच्या आठवड्यातच यांच्या ब्रेक अपची चर्चा जोरात होती.

पण या वीकेंडलाच हे लव्हबर्डस डिनर डेटसाठी एकत्र दिसले. विशेष म्हणजे हे दोघंही एकाच कारने आले होते.

अलीकडेच दिशाने टायगरसोबत ब्रेक अप करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेसोबत सुत जमवल्याची चर्चा होती. पण दिशाने ती आणि आदित्य चांगले मित्र आहेत हे स्पष्ट केलं.

दिशा आणि आदित्य डिनरसाठी एकत्र गेल्यावर या चर्चेला उत आला होता. पण आता या डिनर डेटनंतर दिशा आणि टायगरच्या ब्रेक अपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

Recommended

Loading...
Share