By  
on  

मुंबईमधील दमदार पावसावर अमिताभ यांनी शेअर केला हा मीम

अमिताभ बच्चन सोशल मिडियावर एखादी पोस्ट शेअर करतात त्यावेळी तो सर्वतोपरी व्हायला वेळ लागत नाही. व्यस्त वेळापत्रकातूनही अमिताभ सोशल मिडियावर अनेकदा मिश्कील पोस्ट शेअर केली आहे. मुंबईच्या पावसातही त्यांनी मुंबईकरांचं स्पिरीट वाढवायचं काम अमिताभ यांनी नुकत्याच शेअर केलेल्या मीमने केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

सध्या मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी एक मीम शेअर केला आहे. या मीममध्ये ‘द ग्रेट गॅम्बलर’ सिनेमातील ‘दो लफ्जोकी’ या गाण्यातील सीन आहे. यामध्ये पाण्याने वेढलेल्या व्हेनिस शहरातातील सीन आहे. पण मीममध्ये अमिताभ नावाड्याला ‘भैय्या गोरेगाव लेना, जलसा होते हुए’ सांगताना दिसत आहेत. या सीनमध्ये त्यांच्या शेजारी झीनत अमानही दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive