By  
on  

पाहा वाढदिवसानिमित्त '83 द फिल्म'मधून रणवीर सिंहचा दमदार फर्स्ट लूक

रणवीर सिंहचा सिनेमा 83 द फिल्ममधून त्याचा दमदार फर्स्ट लूक नुकताच मेकर्सने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास प्रदर्शित केला आहे. भारतीय क्रिकेटचे महान खेळाडू कपिल देव यांच्या रुपात रणवीर सिंह अगदी हुबेहुब दिसतोय. 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’.ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमवर आधारित बायोपिक आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive