By  
on  

जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चं हे पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

दिल्लीत 2008 साली पोलिसांचे विशेष दल आणि दहशतवादी यांच्यात एल-१८ बाटला हाऊस येथे घडलेल्या चकमकीला बाटला हाऊस चकमक म्हणून प्रसिध्दी मिळाली. ह्या चकमकीवरच आधारित आगामी सिनेमा 'बाटला हाऊस' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम  दमदार पोलिस अधिका-याच्या भूमिकेत पाहायला मिळेल.या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच जॉनने आपल्या सोसल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांसमोर प्रदर्शित केला. 

१९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली. 

 

 'बाटला हाऊस' हा सिनेमा येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive