By  
on  

दीपिका म्हणते रणवीरला , 'तेरे हाथ में मेरा हाथ हो.........’

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या सेलिब्रिटी कपलच्या प्यार वाल्या स्टोरीची काही बातच न्यारी आहे. बॉलिवूडच्या या सुपर क्युट कपलचे अनेक फॅन्स आहेत. या जोडीपैकी रणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. त्यावेळी दीपिकाने एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली होती.

त्यानंतर तिने नुकताच हातात हात गुंफलेला एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दीपिका म्हणते, There’s something so real about holding hands,some kind of complex simplicity,saying so much by doing so little'.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

There’s something so real about holding hands,some kind of complex simplicity,saying so much by doing so little...X

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

नात्यात कायम ताजेपणा ठेवण्याचा हा संदेशच जणू दीपिकाने चाह्त्यांना दिला आहे. 2018च्या डिसेंबरमध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर ‘छपाक’ या सिनेमातून दीपिका रसिकांसमोर येत आहे. तर रणवीर ‘83’मधून दिसणार आहे.

विशेष म्हणजे 83 मध्येही हे दोघे पती पत्नीच्या व्यक्तिरेखेत असणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची फॅन्समध्ये उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive