By  
on  

बिग बी म्हणतात, जय हरी विठ्ठल ! ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला आहे. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर आज दुमदूमून निघतेय. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक दर्शनासाठी पायी पालखी घेऊन निघतात. अनेक कलाकारांनी देखील आषाढीच्या खास शुभेच्छा सोशल मिडियाच्या माध्यमातून देतात. पण ह्यावेळेस ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. बॉलिवूड शहनशहा बिग बी यांनी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत व त्यासुध्दा चक्क मराठीत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive