दबंग सलमान खाननेही पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा त्याचा हटके अंदाज

By  
on  

सलमान खान म्हणजे स्टाईल आयकॉन आहे. त्याने काहीही नवं ट्राय केलं की स्टाईल म्हणून फेमस होते. सलमानने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉटल कॅप चॅलेंजची क्रेज खुप होती. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी देखील हे चॅलेंज घेत स्वत:च्या फिटनेसचा परिचय दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक काचेची बाटली समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बाटलीचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्या कृतीमध्ये असं करताना ती बाटली खाली पडली नाही पाहिजे अशी अट असते.  आता दबंग खान कसा गप्प बसेल? त्यानेही हे चॅलेंज पूर्ण केलं. यावेळी सलमानने फुंक मारून बॉटलचं कॅप पूर्ण केलं. आणि त्यातील पाणी पित, पाणी वाचवायचा संदेश दिला. यावेळी शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये सलमानने  ‘थकाओ मत, पानी बचाओ’ हा संदेश दिला आहे.

Recommended

Loading...
Share