महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर झळकणार दबंग खान सोबत?

By  
on  

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी  'दबंग 3' सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. चुलबुल पांडे या व्यक्तिरेखेतून सलमान पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 

 'दबंग 3' बद्दल एक रंजक माहिती समोर आली आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई ही या सिनेमात सलमानसोबत झळकणार आहे. सईला अभिनायची आवड असून आपल्या पदार्पणाच्या सिनेमातून तिला सलमानसोबत अभिनय करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chulbul is back..... #Dabangg3 @aslisona @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @prabhudheva @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला  'दबंग 3' येत्या २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share