इनाया नौमी आणि तैमूर यांचे बागेतील मस्तीचे धमाल फोटो पाहा एकदा

By  
on  

तैमूरच्या फोटोंना नेटिझन्स नेहमीच लाईक करत असतात. पण त्याची आत्येबहीण इनाया देखील क्युटनेसमध्ये काही कमी नाही. या भावंडांचा पार्कमध्ये खेळतानाचा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

लंडन व्हेकेशनवर असलेल्या इनाया आणि तैमूरचा फोटो कुणालने शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कुणालने एक हार्टचं इमोजी टाकलं आहे. या फोटोमध्ये इनाया नौमी, कुणाल आणि तैमूर एका मोठ्या खडकावर बसल्याचं दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tim & Inni

A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

 

यावेळी तैमूरने निळा टी शर्ट आणि पांढरे शॉर्टस घातले आहेत. इनायाने पांढरा टी शर्ट आणि डेनिम घातली आहे. कुणालने शेअर केलेल्या दुस-या फोटोमध्ये तैमूर आणि इनायाने एकमेकांचा हात पकडला आहे. या फोटोला कुणालने ‘टीम आणि इन्नी’ असं कॅप्शन दिलं आहे. सोहाने देखील या दोघांचे क्युट फोटो शेअर केले आहेत.

Recommended

Loading...
Share