By  
on  

Photo : वाढदिवसानिमित्त 'KGF 2' मधून संजय दत्तचा उलगडला हा रुबाबदार फर्स्ट लूक

अवघ्या बॉलिवूडचा  लाडका बाबा  म्हणजे एकच संजू बाबा. अभिनेता संजय दत्तचा आज 60 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिनेविश्व आणि त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधून  'KGF 2'  या त्याच्या आगामी सिनेमाचं औचित्य साधून मेकर्सनी त्यांचा सिनेमातील फर्स्ट लूक उलगडसा आहे. या लूकमध्ये संजू बाब खुपच खतरनाक आणि रुबाबदार रुपात पाहायला मिळतो. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive