By  
on  

‘मिशन मंगल’ पाहून करणने व्यक्त केल्या या भावना

सुपरस्टार अक्षय कुमारचा नवीन सिनेमा ‘मिशन मंगल’ रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाच्या फॅनलिस्टमध्ये आता बी टाऊनमधील लोकही दिसत आहेत. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने देखील हा सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मिडियावर कौतुकाचे बोल पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I had such a satisfying movie experience watching #missionmangal ! I felt proud and got incredibly moved at the end! Laced with humour this is a big idea and a superbly produced, directed and performed film....I am officially a @balanvidya fan! She is possibly the most relatable actor we have ....identifiable and so effortless with her every beat! She is vulnerable and strong in every beat of the film! The ladies do such an amazing job! All of them make a place for themselves in this box office winner! Kudos to @taapsee @aslisona @iamkirtikulhari #nityamenon and a special mention to @sharmanjoshi for his endearing act! And to @sanjaykapoor2500 for his portrayal of a nagging husband. The silent force of this film is the incredible @akshaykumar ! Letting the ladies take centre stage and still emerging as the backbone of this film! His choice of amazing subjects and his love affair with the box office continues! Congratulations to @foxstarhindi #balki and director #jaganshakti for this LOVELY film! ️️

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

 

करण म्हणतो, ‘मला ‘मिशन मंगल’ पाहून आनंद झाला. मला अभिमान वाटला. ‘सिनेमा पाहताना माझा माझ्यावर विश्वास नव्हता. हा सिनेमा अत्यंत उत्तम पद्धतीने निर्मित, दिग्दर्शित आहे. मी विद्या बालनचा खुप फॅन आहे. ती एक विश्वास ठेवण्याजोगी अभिनेत्री आहे. या सिनेमाचा जणू ती श्वास बनली आहे. या सिनेमात अभिनेत्रीनी स्वत:च्या कामाचा खास ठसा उमटवला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर स्वत:चा खास ठसा उमटवेल.’ याशिवाय करणने इतर कास्टला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 

या सिनेमात इस्त्रोच्या मास ऑर्बिटर मिशनला यशस्वी बनवण्यासाठी कष्ट घेणा-या शास्त्रज्ञांची गोष्ट आहे.  या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, कीर्ति कुल्हारी आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive