बेगम करीना अणि तैमुर यांच्यासोबत इंग्लडमध्ये साजरा झाला सैफचा वाढदिवस

By  
on  

नवाब सैफ अली खानचा 49वा वाढदिवस आज आहे. इंग्लडमध्ये पत्नी करीना आणि मुलगा तैमुरसोबत सैफ वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी सेलिब्रेशनचा एक फोटो समोर आला आहे.

विंडसरमधील या फोटोमध्ये या त्रिकुटाचा एक फोटो समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी सैफने विंडसर इथे सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. ‘सैफ म्हणतो, मला पूर्वी विंडसर हे हॉटेंड वाटायचं पण आता तसं वाटत नाही. इथे आम्ही जवळपास 6 लोक आहोत याशिवाय आमची मुलंही आहेत. यावेळी जेवण बनवणं, ते खाणं आणि मजा करणं हेच करणं सध्या सुरु आहे’. नुकतीच सैफची ‘सेक्रेड गेम्स 2’ ही वेबसिरीज सुरु आहे.

 

Recommended

Loading...
Share