पाहा Photo : हॉरर-कॉमेडी 'भूल भुल्लैया 2' च्या पोस्टरवरचा कार्तिक आर्यनचा नवा अवतार

By  
on  

'भूल भुल्लैया 2'च्या मेकर्सनी आज सकाळी अनेक दिवसांपासूनचं एक सस्पेन्स नुकतंच उलगडलं आहे. या सिनेमातला नायक कार्तिक आर्यनचा फर्स्ट  लूक नुकताच सोशल मिडीयावरुन समोर आला आहे. या  पोस्टरवरुन हे स्पष्ट झालं की, 'भूल भुल्लैया 2' चा नायक कार्तिक आर्यन आहे. हे पोस्टर पाहून 'भूल भुल्लैया' च्या अक्षय कुमारची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहवणार नाही. 

 

 

ह्या पोस्टरसोबतच  'भूल भुल्लैया 2' च्या प्रदर्शनाची तारीखसुध्दा उलगडण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 31 जुलै 2020 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Recommended

Loading...
Share