पाहा Video: नेटफ्लिक्सवर हा असणार शाहरुखचा आगामी प्रोजेक्ट

By  
on  

अभिनेता शाहरुखची प्रोड्क्शन कंपनी वेब सिरीजचीही निर्मिती करत आहे. शाहरुखने नुकताच या संदर्भात एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख त्याच्या आगामी सिरीजची हिंट दिली आहे. या व्हिडियोत शाहरुख फोनवर बोलताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This has left us with so many questions…stay tuned to know more! @iamsrk @netflix_in

A post shared by Red Chillies Entertainment (@redchilliesent) on

 

तो म्हणतो, मी इतका चांगला अभिनेता आहे की कोणताही रोल उत्तमप्रकारे साकारू शकतो. पण त्यावेळी पलीकडून आवाज येतो की हा फोन कोणत्याही सिनेमासाठी नाही तर गुप्तहेर संस्थेसाठी भरती आहे.’ त्यांनतर स्क्रीनवर एक संदेश येतो की ही शाहरुखची आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक व्यक्तिरेखा आहे. 
हा व्हिडियो शाहरुख निर्मित आगामी ‘बार्ड ऑफ ब्लड’ वर बेतली असल्याचं समजत आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. 27 सप्टेंबर 2019ला या सिरीजचा प्रिमिअर आहे.

Recommended

Loading...
Share