By  
on  

मढ जेट्टीला स्पॉट झाला खिलाडी अक्षय कुमार, चाहत्यांच्या प्रेमाचा केला त्याने स्वीकार

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी आगामी हॉरर कॉमेडी 'लक्ष्मी बॉम्ब' च्या शूटिंगसाठी मढ येथे सोमवारी दुपारी स्पॉट झाले. राघव लॉरेंस द्वारा दिग्दर्शित या सिनेमाच्या शुटींगचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. 'मिशन मंगल'ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केल्याने अक्षय सध्या खुश आहे. हाच आनंद अक्षयच्या चेहऱ्यावर दिसत होता. मढ येथील जेट्टीच्या येथे अक्षय डोळ्यांवर गॉगल आणि कम्फर्टेबल कपड्यांमध्ये हटके पोझ देत होता. त्याने बोटीमधून उतरताच तेथील चाहत्यांना  हस्तांदोलन केले आणि चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत अक्षय निघून गेला. 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive