By  
on  

Good News: जय भानुशाली आणि माही वीज या सेलिब्रिटी जोडीला कन्यारत्न, सोशल मिडीयावर शेअर केला फोटो

जय भानुशाली आणि माही वीज या सेलिब्रिटी जोडीला नुकतंच कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे ह्या जोडीच्या घरी आनंदाचं उधळण सुरु आहे. ही आनंदवार्ता खुद्द जयनेच आपल्या इंस्टाग्रामवरुन चाहत्यांना दिली आहे. छोट्या गोंडस मुलीच्या पायांचा पाप घेतलेला हा गोड फोटो शेअर केला आहे. वडील झाल्याचा आनंद व्यक्त करत जय भानुशाली म्हणतो, " भलविष्याचं आगमन झालं आहे. ब्रॅण्ड न्यू मुलगी आता माझ्यासोबत खेळण्यासाठी सज्ज आहे. 10 छोटीशी बोटं , छोटेशे हात, मम्मीचे डोळे आणि पप्पांचं नाक, धन्यवाद आम्हाला तुझे आई-वडील म्हणून निवडल्याबद्दल". 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive